Ms. Pavitra is a transformational coach
known for creating lasting impact through her core expertise in empowering individuals and enterprises. Her approach blends modern techniques with strategic insights, helping clients unlock their full potential and achieve their ultimate goals.
Whether you’re seeking personal growth or organizational excellence, get ready to embark on a results-driven journey that inspires change, fosters innovation, and delivers real outcomes.
PavitRay
PavitRay founded by transformation coach Ms. Pavitra Sawant, is a dynamic platform designed to empower individuals and businesses to unlock their true potential. With over 22 years of experience and a passion for inspiring 15+ changes, Pavitra has touched 30,000+ lives through innovative and experiential learning.
The club offers a powerful lineup of workshops including
- Antrangan (inner journey and self-discovery),
- Astitva (finding your true identity),
- Business Mastery (scaling and leading enterprises),
- Ohh… God Tussi Great Ho (spiritual alignment and gratitude practices),
- Master Champ (child development and leadership skills),
- Mobile Numerology (understanding energy patterns through numbers),
- NLP Sales (neuro-linguistic programming for effective selling),
- Public Speaking (confidence and communication training),
- Tarot Reading (intuitive decision-making and self-guidance).
Through these diverse workshops, PavitRay CLU nurtures personal growth, business excellence, and spiritual wisdom.
Our Other Program
"Our Happy Customers"
नमस्कार मॅडम,
आईचे डोळ्याचे ऑपरेशन यशस्वी झाल्याचा मला खूप आनंद आहे. हे माझं तिसरं स्वप्न होतं आणि ते चमत्कारासारखं पूर्ण झालं. मला खात्री आहे की हे आपल्या एकत्रित ध्यान आणि प्रार्थनेमुळे शक्य झालं. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. मी तुमची मनापासून आभारी आहे आणि कायम तुमच्यासोबत जोडलेली राहायची माझी इच्छा आहे.
अदिती कोळेकर
पवित्रा मॅडम यांच्या कार्यक्रमांमुळे माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. आधी चंचल होते, आता शांत आणि संयमित आहे. त्यांच्या शिकवलेल्या हिलिंगमुळे माझ्या मुलांवर चमत्कारिक परिणाम झाला. ध्यानधारणेमुळे ऊर्जा वाढली आणि स्वप्नपूर्तीही सुरू झाली — माझं सत्संग भवन 75% पूर्ण आहे. मॅडमच्या मार्गदर्शनामुळे मी दिव्य शक्तीशी जोडले गेले आहे. मनापासून धन्यवाद!
आशा भगत
मी रोज सकाळी नियमितपणे ध्यानधारणा करते. ध्यानधारणेमुळे माझे विचार सकारात्मक झाले आहेत आणि मी त्यानुसारच कृतीही करू लागली आहे. कलावती आईच्या मंदिरात मला संस्थापक म्हणून निवडले गेले आहे, याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर झाली आहे आणि मी लवकरच मायनर पॅरेलेसिसच्या आजारातून बरी झाले. माझ्या कुटुंबालाही नवीन संधी मिळत आहेत. माझा मुलगा यूकेच्या एका कंपनीचा ब्रँड अँबेसडर बनली आहे. लवकरच मी समाजासाठी काहीतरी करू शकेन, याचा मला खूप आनंद आहे. सर्व देवतांना मी प्रार्थना करते की सर्वांची स्वप्ने पूर्ण होतील. तुमच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे पोहोचले आहे. धन्यवाद मॅडम.
सोनिया लहाने
पवित्रा मॅडम, तुमच्या मेडिटेशन क्लासमुळे माझं जीवन पूर्णपणे बदललं. आधी मी नकारात्मक विचारांनी भरलेली होते, पण आता मी शांत, जागरूक आणि आत्मनिर्भर झाले आहे. मोबाईल न्यूरोलॉजी, सिग्नेचर अॅनालिसिस आणि मेडिटेशनमुळे मी स्वतःचा ब्रँड तयार केला. माझा व्यवसाय सुरू केला, महिलांसाठी गट तयार केला, शेतीत प्रयोग करत आहे आणि माझं कुटुंबही उत्तम चालवत आहे.
आज मी एक गृहिणी नाही, तर न्यूरोलॉजिस्ट, फायनान्स ॲडव्हायझर, मेडिटेशन कोच आणि उद्योजिका आहे — हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं. मनःपूर्वक धन्यवाद!
कोमल गायकवाड
पवित्रा मॅडम, तुमच्या मेडिटेशन क्लासमुळे माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. गृहिणी आणि आई म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही तुमच्या मार्गदर्शनामुळे मी आत्मविश्वासाने एम.ए. आणि शिक्षण शास्त्र पूर्ण केलं. तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळे मी नॅचरल कुल्फीची फ्रँचायजी घेतली आणि आता माझा व्यवसाय चांगला चालू आहे. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं — मनापासून धन्यवाद!
प्रज्ञा आगवणे
महाशिवरात्रीचं ध्यान अनुभव अविस्मरणीय होता — महादेवाचं दर्शन, प्रचंड ऊर्जा आणि मानसिक शांती मिळाली. पूर्वी सतत थकवा, नकारात्मकता वाटायची, पण ध्यानधारणेमुळे माझ्यात सकारात्मक बदल झाला. ऊर्जा वाढली, आजार कमी झाले आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहता येऊ लागलं. हे सर्व पवित्रा मॅडममुळे शक्य झालं — मनःपूर्वक आभार!
प्रिया साळुंखे
मी, ऍडव्होकेट संध्या सुमेध वाडगांवकर, पवित्रा मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात मोठा सकारात्मक बदल अनुभवला आहे. अंतरांगण, न्युमेरोलॉजी, टॅरो व ध्यानसत्रांमुळे मी स्वतःकडे आणि कुटुंबाकडे नव्या दृष्टीने पाहू शकलो. रोजच्या ध्यानामुळे दिवस आनंददायी जातो. मॅडममुळे आयुष्याला नव्याने अर्थ मिळाला – मनापासून धन्यवाद!
ऍड. संध्या सुमेध वाडगांवकर
१३, १४, १५ तारखेला अंतरांगणमध्ये खूप सुंदर आणि प्रभावी अनुभव मिळाला. निगेटिव्ह एनर्जी क्लिन्झिंग, पॉझिटिव्ह गोल सेटिंग, सूर्य ध्यान, हीलिंग, आणि फायनान्स मेडिटेशन खूपच उपयुक्त ठरले. पवित्रा मॅडम दरवेळी नवे काही शिकवतात. हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही – प्रत्येकाने एकदा तरी ही कार्यशाळा जरूर अटेंड करावी. मनापासून धन्यवाद!
अप्पासाहेब मिसाल
३ दिवस स्वतःसाठी वेळ दिला. खूप उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली. सद्यस्थितीत घडत असलेल्या घटना, अडचणी आणि माझ्या मोबाईल नंबरचा आयुष्याशी संबंध असतो याची खात्री पटली असून त्यावर कशी आणि कोणत्या प्रकारचे उपाय करु शकतो याची माहिती मिळाली. याचा भविष्यात उपयोग करून पुढील आयुष्यात जीवन आनंदी, सुखी आणि समाधानी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. खूप खूप धन्यवाद मॅडम.
दीपक आपटे
We got Very nice information about all chakra of our body in simple way. I recommend to join this session for your benifit.
Sharad Kamble
मी दररोज ५.३० ला उठून मेडिटेशन करतो आणि पवित्रा मॅडमकडून खूप काही शिकतो. वॉच अनालिसिसमुळे एक व्यक्ती आत्महत्येपासून वाचला – हा अनुभव आयुष्यातील अमूल्य आहे. गोल्डन एनर्जी मेडिटेशनने माझ्या शरीरात सकारात्मक बदल झालेत आणि व्यवसायातही वाढ झाली. पवित्रा मॅडमचं मार्गदर्शन आयुष्य घडवणारं आहे – मनापासून आभार!
अकबर तांबोळी
हा माझ्या आयुष्यातला एक कृष्णा अनुभव आहे. इथे ज्या थेरपी झाल्या मला जो शारीरिक त्रास होता त्यात मला शंभर टक्के बरं वाटलं आहे. खूप छान रिझल्ट मिळाले. थँक्यू सो मच !
प्रिया जाधव
अंतरांगण या वर्कशॉपमध्ये सुरुवातीला वाटलं होतं की खूप थकवा येईल, दिवसभर बसून एनर्जी कुठेतरी ड्रेन होईल पण एनर्जी वाढत चालली आहे. मनातला अहंकार अगदी शून्य झाला आहे. खूप छान अनुभव मिळतोय. इथे बसून पहिल्यांदाच खूप गोष्टी मी नव्याने पाहिल्या. थँक्यू सो मच !
जोशी सर
आपल्या डोळ्यांनी जे काही भौतिक विश्व दिसते ते एक माया आहे. आपण अनेक रंग आणि आवाज बाहेर बघतो आणि ऐकतो. पण संपूर्ण विश्व आपल्या अंतर्मनात आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या शरीरातील सात चक्रांवर ध्यान केंद्रित करावे. अगदी पृथ्वी तत्वापासून (मूलाधार चक्र) ते ब्रह्मांडपर्यंत (सहस्त्रार चक्र) चे संपूर्ण ज्ञान तुमच्या ‘७ चक्र’ या कार्यक्रमामध्ये मिळाले. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे योग्य बीजमंत्रांचा उच्चारण याचे ज्ञानही मिळाले. इतकी कठीण गोष्ट आपण अगदी सोप्या पद्धतीने सांगितलीत. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
दीपक करंजकर
आजपर्यंत समाजासाठी खूप काही केलं कुटुंबासाठीही केलं पण प्रेमाने बोलणं, नाती जोडणं हे कुठेतरी राहून गेलं. आज अंतरांगण वर्कशॉप मुळे मी स्वतः मध्ये खूप मोठा बदल अनुभवतोय. थँक्यू सो मच!
प्रमोद सरावले
मी ‘अंतरांगण’ सेशन अटेंड केलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले. पवित्रा मॅडम यांची ध्यानधारणा मनापासून जोडणारी असून त्यामुळे खूप चांगले परिणाम मिळाले. मी त्यांच्या अनेक ऑनलाईन कोर्सेस अटेंड केले आहेत आणि प्रत्येक अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला.
डिप्रेशनमधून बाहेर येऊन मला आयुष्यात नवी दिशा सापडली. ‘अंतरांगण’ हे खरंच दिशा न मिळालेल्यांना योग्य मार्ग दाखवतं. पवित्रा मॅडम यांनी जीवनाचं ध्येय ओळखायला शिकवलं — मनापासून धन्यवाद मॅडम!
अमोलिका तिवरेकर
Dear Pavitra Ma’am,
I hope you’re doing well. I wanted to sincerely thank you for the incredible full moon meditation session. Your guidance through the third eye, heart, and nabhi meditations was truly transformative. I felt a deep sense of peace, love, and grounding that has stayed with me.
Thank you for creating such a calm and powerful space. I look forward to more sessions and continued growth.
Amol Unde
मी शुभांगी भारती. अस्तित्व या ट्रेनिंगला उपस्थित राहिले होते. यशस्वी आणि अयशस्वी माणूस यातला फरक लोकांना माहीत नसतो. यशस्वी माणूस त्याची आंतरिक शक्ती जाणतो आणि अयशस्वी माणसाला ती माहीत नसते. या दोन दिवसाच्या अस्तित्व सेशनमध्ये माझ्या आयुष्यात खूप सारे बदल झाले. ज्या पद्धतीने मॅडमनी येथे शिकवलं, माझ्यातली आंतरिक शक्ती मला दाखवून दिली, त्यामुळे मी माझं ध्येय गाठू शकले त्यासाठी पवित्रा मॅडमचे खूप खूप आभार.
शुभांगी भारती
माझ्या आयुष्यात जे काही पास्ट ब्लॉकेज होते, ते सर्व इथे क्लीन झाले. आपली स्वप्न पूर्ण करायची ताकद आम्हाला या जन्माष्टमीच्या सेशनमध्ये मिळाली. मेडिटेशन करत असताना मी मी माझा बंगला व्हिजुअलाइज केला होता — त्याचं ओपनिंग कसं असेल, त्यातल्या रूम कशा असतील. आणि आज मला सांगताना खूप आनंद होतोय की जशी मी कल्पना केली होती अगदी तसाच माझा बंगला तयार झालेला आहे. थँक्यू.
पांडुरंग काकडे
मी कितीतरी गाणी बदलून बघितली मेडिटेशन बदललं पण त्याचं टेक्निक माहित नव्हतं. मेडिटेशन ची जी सगळ्यात उच्च पायरी असते तिथवर कसं जावं हे मला दहा वर्षानंतर समजलं. आपण अगदी सोप्या पद्धतीने तिथवर जाऊ शकतो याचं टेक्निक या अंतरंग वर्कशॉपमध्ये मला मिळालं. थँक्यू पवित्रा मॅम
संतोष मिसाळ
ग्रुप मेडिटेशन मध्ये जेव्हा आम्हाला एकमेकांशी कनेक्ट व्हायला सांगितलं तेव्हा मला पहिल्यांदाच दुसऱ्यांच्या शरीरातले ब्लॉकेज दिसले. ज्याचा मी आयुष्यात कधीच यापूर्वी अनुभव घेतला नव्हता तो मला इथे मिळाला. खूप छान वाटलं. सगळे वेगवेगळे अनुभव घेतले. थँक्यू पवित्रा.
स्मिता तांबे (अभिनेत्री मुंबई)
जिस तरह का मेडिटेशन का माहौल है, पॉजिटिव एनर्जी फ्लोट हो रही है। इसमें रहना ही बहुत बड़ी बात है। हमें कुछ एफर्ट्स नहीं लगाने पड़ रहे हैं। हमारा चित्र शांत हो रहा है। बहुत ही प्रसन्न लग रहा है। फ्रेश फील हो रहा है। थैंक यू थैंक यू सो मच। बहुत ही बेहतरीन अनुभव है।
धीरेंद्र द्विवेदी (अभिनेता कलाकार)
हमारे अंदर जो सेल्फ हीलिंग इनर कॉस्मिक पावर होती है उससे मैं इस वर्कशॉप में प्रैक्टिकली महसूस किया। I could feel other person’s energy also. Feeling happy. It’s amazing experience. Thank you Pavitra mam.
